Lokmat Political News | पकोड्या'मुळे Congress ची अवस्था अजून खराब होणार | Rahul Gandhi| Marathi News

2021-09-13 0

कॉंग्रेसने गरीबांची खिल्ली उडवल्याचे ते म्हणाले.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी 'चाय वाला' अशी पंतप्रधानांची खिल्ली उडविल्याने कॉंग्रेस ४४ सीटापर्यंतच पोहोचली. आता 'पकोड्या' वरुन खिल्ली उडविल्याने ५ जागांपूरतीच राहील असे अभिषेकसिंग यांनी म्हटले. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires